top of page

संतसंग भावयात्रा - नाशिक

रवि, २२ जून

|

नाशिक

श्री समर्थ रामदास स्वामींच्या कृपेने, शाश्वत सांगाति प्रकाशन मंडळ, पुणे या संस्थेतर्फे संत प. पू. बाबामहाराज आर्वीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “संतसंग-भावयात्रा” या नावाचा संतांच्या स्मृतिगौरव करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्व इच्छुकांसाठी खुला असेल.

संतसंग भावयात्रा - नाशिक
संतसंग भावयात्रा - नाशिक

Time & Location

२२ जून, २०२५, ३:३० PM – ६:३० PM

नाशिक, Prin. TA Kulkarni Vidhyanagar, Gokhale Education Society Campus, College Rd, Krishi Nagar, Nashik, Maharashtra 422005, India

About the event

श्री समर्थ रामदास स्वामींच्या कृपेने, शाश्वत सांगाति प्रकाशन मंडळ, पुणे या संस्थेतर्फे संत प. पू. बाबामहाराज आर्वीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “संतसंग-भावयात्रा” या नावाचा संतांच्या स्मृतिगौरव करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्व इच्छुकांसाठी खुला असेल. कार्यक्रमात कलात्मक पध्दतीने विविध संतांच्या लीलाप्रसंगांचे कथन व भक्तिगीते आणि भजने सादर केली जातील. संत साहित्य विक्रीही उपलब्ध केली जाईल. खालील साधक परिवार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत :

  • प. पू. बाबामहाराज आर्वीकर

  • प. पू. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

  • प. पू. रामानंद महाराज

  • प. पू. प्रल्हाद महाराज

विविध संतपरिवारांतून, विविध साधक एकत्र येऊन एकात्मतेचा थोडा मधुर रस चाखतील असा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे. सर्व संतांचे विचार व बोध हे एकच असून, समाजाचे उत्थान ख-या अर्थाने या विचारांद्वारेच होऊ शकते. त्यामुळे या संतप्रेरित विचारांचा प्रसार करणे हेही या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. सर्वांना शाश्वत सांगाति प्रकाशन मंडळातर्फ़े निवेदन आहे की जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. प्रवेश सर्वांना खुला आहे. कार्यक्रम बरोबर :३० वाजता सुरु…

Share this event

Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page