top of page
Upcoming Events

रवि, २२ जूननाशिकश्री समर्थ रामदास स्वामींच्या कृपेने, शाश्वत सांगाति प्रकाशन मंडळ, पुणे या संस्थेतर्फे संत प. पू. बाबामहाराज आर्वीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “संतसंग-भावयात्रा” या नावाचा संतांच्या स्मृतिगौरव करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्व इच्छुकांसाठी खुला असेल.
रवि, २५ मेसरदार महादेव बळवंत नातू सभागृहश्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने, शाश्वत सांगाति प्रकाशन मंडळ, पुणे या संस्थेतर्फे संत प. पू. बाबामहाराज आर्वीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “संतसंग-भावयात्रा” या नावाचा संतांच्या स्मृतिगौरव करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्व इच्छुकांसाठी खुला असेल.
शनि, १२ एप्रिश्री बाबामहाराज आर्वीकर समाधी मंदिरहनुमान जयंतीच्या शुभ दिवशी माचणूर येथे संत बाबांचे श्रीरामजन्माख्यान प्रकाशित करताना आमच्यात सामील व्हा!

bottom of page
