top of page

संस्थेचे ध्येय व उद्देश

जीवनातील सर्व समस्या आणि अड़चणी आध्यात्मिक दृष्टया कशा सोडवता येतील याचा विवेकनिष्ठ विचार परिस्थितिनुरूप वाचकांना पुरविणे. आज भारतीय संस्कृति धर्म या संबंधात घोर विस्मृति व अज्ञान पहवायास मिळते. या बाबत संस्कृतिचे यथार्थ रूप समजावून देण्याचे कामी ही संस्था प्रयत्नशील राहिल. अत्यंत प्राचीन अशा वेद काळापासून तो विज्ञाननिष्ठ वाड:मयाच्या काळापर्यंत मानवी जीवनाच्या जडण घडणीचा विवेक व राष्ट्र घडणीच्या बाबतीतील आदर्श विचार प्रवाह या संस्थेद्वारे समाजापर्यंत पोहोचविण्याकरिता संस्था कटिबद्ध असेल. संस्थेचे कार्य प. पू. बाबामहाराज आर्वीकर यांच्या मार्गदर्शनानुसार चालेल व ते प्रकाशन, कार्यक्रम, प्रदर्शन व ध्वनि चित्रफीति आदि माध्यमातूनही केले जाईल.

image (2).png

Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page