top of page

संतसंग भावयात्रा - पुणे

रवि, २५ मे

|

सरदार महादेव बळवंत नातू सभागृह

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने, शाश्वत सांगाति प्रकाशन मंडळ, पुणे या संस्थेतर्फे संत प. पू. बाबामहाराज आर्वीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “संतसंग-भावयात्रा” या नावाचा संतांच्या स्मृतिगौरव करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्व इच्छुकांसाठी खुला असेल.

संतसंग भावयात्रा - पुणे
संतसंग भावयात्रा - पुणे

Time & Location

२५ मे, २०२५, ४:३० PM – ८:३० PM

सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, GRJJ+GG6 Bharatiya Vidya Bhavan, Laxmi Society, Model Colony, SNVM, Pune, Maharashtra 411016, India

About the event

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने, शाश्वत सांगाति प्रकाशन मंडळ, पुणे या संस्थेतर्फे संत प. पू. बाबामहाराज आर्वीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “संतसंग-भावयात्रा” या नावाचा संतांच्या स्मृतिगौरव करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्व इच्छुकांसाठी खुला असेल. कार्यक्रमात कलात्मक पध्दतीने विविध संतांच्या लीलाप्रसंगांचे कथन व भक्तिगीते आणि भजने सादर केली जातील. संत साहित्य विक्रीही उपलब्ध केली जाईल. खालील साधक परिवार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत :

  • प. पू. बाबामहाराज आर्वीकर

  • प. पू. रामकृष्ण परमहंस, प. पू. शारदा माता, प. पू. स्वामी विवेकानंद

  • प. पू. गुळवणी महाराज

  • प. पू. श्रीगुरुदेव रानडे, प. पू. भाऊसाहेब महाराज, प. पू. अंबुराव महाराज

  • प. पू. दिलीपकुमार रॉय, प. पू. इंदिरादेवी

Share this event

Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page